top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

उत्तर हिंदुस्थानी व दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील साम्य आणि फरक


उत्तर हिंदुस्थानी व दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील साम्य -


१) बारा स्वर आहेत, थाट आहेत, मुख्य स्वर सात आहेत.


२) बावीस श्रुती आहेत.


३) रागनिर्मिती थाटांमधूनच होते.


४) दोन्ही पद्धतीत श्रुतींचे विभाजन स्वरांनुसार एकाच पद्धतीने केले आहे.


५) दोन्ही पद्धती रागांवर आधारित आहेत.


६) राग-गायन हे दोन्ही पद्धतींचे वैशिष्टय आहे.


उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती आणि दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धती फरक -



Recent Posts

See All

Comments


bottom of page