प्रश्नपत्र - ५
- Team TabBhiBola
- Feb 26, 2024
- 2 min read
Updated: Jan 18
प्रश्न-पत्रिका – ५
खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.
खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.
सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा,
चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त
आहेत.
सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले
आहेत.
१] रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी १ गुण)
१) उस्ताद अल्लार खाँ साहेबांचा जन्म .................. साली पंजाबमधील ................... जिल्ह्यातील .................... येथे झाला.
२) उस्ताद अल्लार खाँ साहेबांच्या वडिलांचे नाव ............ ........ .......... होते.
३) उस्ताद अल्लार खाँ साहेबांना भारत सरकारने ................. पुरस्काराने सन्मानित केले आहे.
४) उस्ताद अल्लार खाँ साहेबांचे निधन ........................ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाले.
५) पंडित कंठे महाराज हे ................ घराण्याचे श्रेष्ठ तबला वादक होते.
६) पंडित कंठे महाराजांचा जन्म ............... साली .................. येथे झाला.
७) पंडित कंठे महाराजांचे निधन ....... ......... रोजी झाले.
८) उस्ताद खलिफा नत्थू खाँ साहेबांचा जन्म ................. साली ............. येथे झाला.
९) उस्ताद खलिफा नत्थू खाँ साहेबांच्या वडिलांचे नाव .............. .................... ........... साहेब होतं.
१०) उस्ताद खलिफा नत्थू खाँ साहेबांचे निधन ................. रोजी झाले.
११) पंडित सामता प्रसाद यांचा जन्म ........................ रोजी ................ घराण्याच्या ................. महाराजांच्या वंशात झाला.
१२) पंडित सामता प्रसाद यांच्या वडिलांचे नाव ........... ................ ................ होते.
१३) पंडित सामता प्रसाद यांना .................. , ................. , ............... आणि ............. या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.
१४) पंडित सामता प्रसाद यांचे निधन .................... रोजी .............. येथे झाले.
१५) उस्ताद अफाक हुसैन यांचा जन्म ............... साली झाला.
१६) उस्ताद अफाक हुसैन ....................... साली पैगंबरवासी झाले.
१७) उस्ताद इनाम अली खाँ साहेबांचा जन्म ................. साली झाला.
१८) उस्ताद इनाम अली खाँ साहेब यांच्या वडिलांचे नाव तबला नवाझ .......... ............ .............. होते.
१९) उस्ताद इनाम अली खाँ साहेब यांचे निधन ................. झाले.
२०) उस्ताद गामे खाँ साहेब यांच्या वडिलांचे नाव तबला नवाझ मरहूम ......... ......... ......... .......... साहेब होते.
२१) उस्ताद गामे खाँ साहेब यांचे निधन ................. झाले.
२२) उस्ताद करामतुल्ला खाँ साहेबांचा जन्म ............. साली उत्तर प्रदेशातील ............. येथे झाला.
२३) उस्ताद करामतुल्ला खाँ साहेब यांच्या वडिलांचे नाव ............ ............. ........ साहेब होते.
२४) उस्ताद मसीत खाँ साहेब ................... घराण्याचे प्रसिद्ध तबला नवाझ होते.
२५) उस्ताद करामतुल्ला खाँ साहेब यांचे निधन ................. रोजी, ................ येथे झाले.
उत्तरे -
१) १९१५, रतनगढ़, गुरुदासपूर २) हशिम अली खाँ ३) "पद्मश्री" ४) ३ फेब्रुवारी २००० ५) बनारस
६) इ.स. १८८०, बनारस ७) १ ऑगस्ट १९६९ ८) इ.स. १८७५, दिल्ली ९) नवाझ बोलीबक्ष खाँ १०) इ.स. १९४०
११) १९ जुलै १९२०, बनारस, प्रतप्पू १२) पंडित बाचा मिश्र १३) "ताल-शिरोमणी", "ताल-मार्तंड", "पद्मश्री", "पद्मभूषण"
१४) ३१ मे १९९४, पुणे १५) नोव्हेंबर १९३०
१६) १४ फेब्रुवारी १९९० १७) १२ नोव्हेंबर १९२८ १८) उस्ताद गामे खाँ
१९) २८ जानेवारी १९८८ २०) उस्ताद छोटे काले खाँ
२१) इ.स. १९५८ २२) इ.स. १९१८, रामपूर २३) उस्ताद मसीत खाँ २४) फरुखाबाद २५) ३ डिसेंबर १९७७, कोलकाता
Recent Posts
See Allप्रश्न-पत्रिका – १० खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ९ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ८ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
Comments