ख्यालाची साथसंगत -
- Team TabBhiBola
- May 24, 2022
- 1 min read
Updated: Aug 21, 2022
१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका
२) लयदारी
३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय, अस्थायी-अंतरा, लय वाढविणे, बोल-आलाप,
बोल-तान, तान, सरगम इ.)
४) प्रत्येक घराण्यासाठी वाजले जाणारे ठेके व त्यांची सर्वसाधारण लय यांची माहिती व अभ्यास
५) ज्या कलाकारासोबत साथसंगत करावयाची आहे त्याची गायकी, लय-लयकारीवरील प्रभुत्व, यांचा अभ्यास
६) पेशकारावर प्रभुत्व ज्याचा उपयोग बोल आलापात भरणा करण्यासाठी
७) छोट्या ख्यालात प्रत्येक लयीत वादन करता येईल अशा बोलांचा विचार
८) मुखडा अभ्यास - मुखड्याची मात्रा, मुखडा ते सम मात्राकाल, सम ते मुखडा मात्राकाल
९) तिहाई अभ्यास - तिहाई घेऊन समेवर येणे, तिहाई घेऊन मुखडा पकडणे
हे सर्व गुण संपादन करण्यासाठी चांगल्या गवयांसोबत नियमित तालीम असणे आवश्यक.
Recent Posts
See All१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...
१) सशक्त व नाजूक अशा दोन्ही प्रकारे वाजविण्याची क्षमता २) ठुमरी, गज़ल, नाट्यगीत, भजन, टप्पा इ. प्रकारांची आणि त्यासोबत वाजल्या जाणाऱ्या...
१) कमालीची नादमयता, नजाकत आणि लवचिकपणा २) सर्व आकारांच्या तबल्यांवर वाजविण्याचा सराव ३) गाणी पूर्ण संगीतासह आणि अर्थासह पाठ असणे ४)...
Comentários